F.Y.BCom Exam Form Started…..F.Y.BCom. च्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित येते कि, मार्च/एप्रिल २०२४ चे परीक्षा फॉर्म्स भरण्यासाठी online Link विद्यापीठाने दि.०८/०२/२०२४ पासून सुरु करून दिलेली आहे , परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत  दि.२३/०२/२०२४ पर्यंत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी . Exam Form Link: https://sim.unipune.ac.in/SIM_APP/