सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दि.11.01.2025 आणि दि.12.01.2025 रोजी महाविद्यालयात NAAC टीम भेटीस येत आहे, तरीही सर्व विद्यार्थ्यांनी आय कार्ड व कॉलेज ड्रेससह महाविद्यालयात 8.00 ते २.०० या उपस्थित रहावे.

सूचना सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दि.11.01.2025 आणि दि.12.01.2025 रोजी महाविद्यालयात NAAC टीम भेटीस येत आहे, तरीही सर्व विद्यार्थ्यांनी आय कार्ड व कॉलेज ड्रेससह  महाविद्यालयात 8.00 ते २.०० या उपस्थित रहावे. Notice           All students are informed that as NAAC team is visiting to the college on 11th & 12th January 2025 and 12.01.2025, all students should be present in the college from 8.00 am to 2.00 pm with […]

F.Y.BCom Exam Form Started…..F.Y.BCom. च्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित येते कि, मार्च/एप्रिल २०२४ चे परीक्षा फॉर्म्स भरण्यासाठी online Link विद्यापीठाने दि.०८/०२/२०२४ पासून सुरु करून दिलेली आहे , परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत  दि.२३/०२/२०२४ पर्यंत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी . Exam Form Link: https://sim.unipune.ac.in/SIM_APP/